नमस्कार मित्रांनो मी अभिजित तुमचे मराठी टेक्निकल या वेबसाईट वर स्वागत करतो . या पोस्ट मधे मी तुम्हाला सांगणार आहे कि , कि तुम्ही ऑनलाईन १० वीचे मार्कशीट व पासिंग सर्टिफिकेट कसे डाउनलोड करू शकता या साठी हि पोस्ट तुम्ही शेवट पर्यंत वाचत राह
उच्च शिक्षण घेत असतांना विध्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असतात यामध्ये तुम्हाला तुमचे कागपत्रे सांभाळून ठेवायची असतात . पण आपल्याकडून जर काही कागदपत्रे हरवली तर आपण ती पुहा नव्याने डाउनलोड करू शकतो त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन १० वि किंवा १२ वि चे मार्कशीट / पासिंग सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता ते पण अगदी फ्री .
१. सर्वप्रथम येथे क्लिक करा .
२. आता तुम्हाला सर्वप्रथम एक नवीन खाते बनवायला लागेल तर Create New Account या बटनावर क्लिक करा .
३. आता तुमचे समोर एक फॉर्म भरायला येईल तो फॉर्म भर ज्यामध्ये
i} Enter Name- यामध्ये तुमचे नाव टाकायचे आहे .
ii} Select Category- या मध्ये Individual निवडायचे आहे .
iii} Registration For - ssc and hsc both निवडायचे Contact no . - मोबाईल नंबर
iv} Email Adddress- ई-मेल आयडी
v} Password- पासवर्ड
vi} Verification Code- खाली बॉक्स मध्ये एक कॅप्चा आहे तो भरायचा आहे .
आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करायचे आहे . त्यांनतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो टाकायचा आहे .
४) आता ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे .
५) Verify Ssc मार्कशीट या बटनावर क्लिक करा .
६) तुमच्या मार्कशीटची माहिती भरायची आहे .
i} Select Exam Year- तुम्ही ज्या वर्षात परीक्षा दिली होती तो वर्ष निवडायचे .
ii} Select Exam Session - ज्या महिन्यात जसे कि मार्च , ऑक्टोबर
iii} Exam Seat number - आसन नंबर टाकायचा आहे
iv] Total Marks - तुम्हाला मिळालेले एकूण मार्क्स
v} Verification Number - खाली बॉक्स मध्ये एक कॅप्चा आहे तो टाकायचा आहे .
Submit या बटनावर क्लिक करायचे आहे .
७) जर तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करायचे असेल तर डाउनलोड Marksheet या बटनावर क्लिक करा . किंवा पासिंग सर्टिफिकेट डाउनलोड करायचे असेल तर Download Passing Certificate यावर क्लिक करा .
८) आता तुमचे मार्कशीट डाउनलोड होण्यास सुरवात होऊन जाईल .
अशा पद्धतीने तुम्ही मार्कशीट डाउनलोड करू शकता .
मला आशा आहे कि , हि पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका .
धन्यवाद जय हिंद , जय महाराष्ट्र
➤ हे वाचायला विसरू नका .
१) लाईट बिलाची\पावती डाउनलोड कशी करावी .
२) डुप्लिकेट मतदान कार्ड कसे डाउनलोड करावे .
३) पॅन कार्ड आधारशी लिंक कसे करावे .

१० विचे मार्कशीट कसे डाउनलोड करावे

2 Comments
मस्त
ReplyDeleteT
ReplyDelete