नमस्कार मि अभिजीत तुमचे मराठी टेक्निकल या वेबसाइट वर स्वागत करतो . या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कि , पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक कसे करावे या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहे . '
सर्वप्रथम हे बघून घ्या कि , आपल्या पॅन कार्ड आणि आधार कार्ड वरील नाव सारखे आहे . जर नाव सारखे असेल तर ठीक आहे नसेल तर ते दुरुस्त करून घ्या .
पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केलं आहे . त्यामुळे आपण आपले आधार कार्ड पॅन कार्डशी संलग्न करून घ्या .
कोणते आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक होईल ?
सर्वप्रथम हे बघून घ्या कि , आपल्या पॅन कार्ड आणि आधार कार्ड वरील नाव सारखे आहे . जर नाव सारखे असेल तर ठीक आहे नसेल तर ते दुरुस्त करून घ्या .
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक कसे करावे .
१) सर्वप्रथम पॅन कार्डच्या वेबसाईट जा .
२) पॅन कार्डच्या वेबसाईट जाण्यासाठी येथे क्लीक करा .
३) त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म भरायला येईल तो फॉर्म भरा .
i] PAN - या मध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर टाका.
ii] Aadhaar Number - या मध्ये आधार नंबर टाका
iii] Name As Per Aadhaar - आधार कार्ड वरील नाव येथे टाका .
iv] Captcha - कॅप्चा भरा .
५) यांनतर पॅन .कार्डशी आधार कार्ड लिंक होऊन जाईल .
अधिक माहितीसाठी आमचा यूट्यूब वर विडिओ बघा व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा .
➤ हे वाचायला विसरू नको .
0 Comments