नमस्कार  मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत . ह्या पोस्ट मध्ये सांगणार आहे की , ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड कसे करावे. तर या साठी ही पोस्ट तुम्ही शेवट पर्यंत वाचत रहा.



आधारकार्ड कसे डाउनलोड करावे.

१) सर्वप्रथम https://eaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जा.

२) तेथे तुम्हाला 3 ऑपशन्स दिसतील.
   
   a) Aadhar card - जर तुमच्याकडे आधार नंबर असेल तर Aadhar Card या बटनावर क्लिक करावे.

  b) Enrolment ID (EID) - तर तुमच्या कडे आधारची पावती असेल तर Enrolment ID वर क्लिक करा.

 c) Virtual ID (VID) - जर तुमच्याकडे Virtual ID उपलब्ध असेल तर Virtual ID या ऑपशन वर क्लिक करा.

३) आता तुम्ही जे पण ऑप्शन सिलेक्ट केलेले असेल त्याचा नंबर टाका.

४) आता खाली तुम्हाला एक कोड दिसेल तो बॉक्स मध्ये टाका.

५) send otp या बटनावर क्लिक करा.

६) आता तुम्हाला ६ अंकाचा एक OTP तुमच्या मोबाईलवर आलेला असेल तो टाका.

७) आता खाली काही प्रश्न विचारतील त्याचे उत्तर द्या.

८) खाली एक Verify And Download  बटन मिळेल त्यावर क्लिक करा.

९) आता तुमचे आधार डाउनलोड होण्यासाठी सुरू झालेले असेल.

१० ) PDF फाईल डाउनलोड झालेले असेल आता ती ओपन करा .

११) आता तुम्हाला पासवर्ड विचारला तो टाकून द्या.

नोट - तुमचा पासवर्ड हा तुमच्या नावाचे पाहिले चार अक्षर आणि तुमच्या जन्मतारिखेचे वर्ष हा तुमचा पासवर्ड असतो .

उदा. जर  नाव VISHALअसेल आणि जन्मतारिखेचे वर्ष 1998 असेल तर पासवर्ड  VISH1998 हा असेल.


१२) त्यानंतर तुम्ही त्या आधार कार्ड ची प्रिंट काढू शकता.

अश्या पध्दतीने तुम्ही मोबाईलवर आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

मला आशा आहे की , तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडली असेल. जर आवडली असेल तर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.