नमस्कार तुमचे मराठी टेक्निकल या वेबसाईट वर स्वागत आहे . तुम्हाला या वेबसाईट वर खास करून न्युज आणि ट्रिकस, टिप्स मिळतील ते पण मराठीतून.
आम्हाला वाटते की इंटरनेटची माहिती सर्व लोंकाकडे पोहचावी.
जास्तकरून आम्ही या वेबसाईट वर मराठी न्यूज टाकत असतो


मराठी टेक्निकल विषयी


मराठी टेक्निकल वेबसाईट  26 जुलै 2017 रोजी तयार करण्यात आली आहे. ह्या वेबसाईट वर तुम्हाला इंटरनेट विषयी माहिती देणार आहोत.
ह्या वेबसाईटचे एकच ध्येय आहे की लोकांना मदत करणे
 जर तुम्हाला हे काम आवडले असेल तर आमच्या वेबसाईट ची लिंक सोशल मीडिया वर शेअर करा.
 जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर खाली एक कंमेन्ट बॉक्स आहे तिथे तुमचा प्रश्न टाईप करून आम्हाला पाठवा.


माझ्या विषयी

माझे नाव अभिजित पेलमहाले आहे मी नाशिक , महाराष्ट्र येथून आहे.