मराठी टेक्निकल ची Privacy policy

आमच्या वेबसाईट च्या Privacy policy मध्ये स्वागत आहे .आमच्या वेबसाईट वर काय मिळेल हे तुम्हाला आमच्या Privacy policy मध्ये कळेलच. जर तुम्ही आमची Privacy policy जर तोडली तर तुम्हाला आमच्या वेबसाईट वरून ब्लॉक करण्यात येईल.
 आम्ही या वेबसाईट वर काय शेअर करतो ?
१) टेक न्युज

२) ट्रिक आणि टिप्स
आम्ही तुमच्यासाठी काय करतो ?

१) इंटरनेट ची माहिती

२) आमच्या वेबसाईट सुधारण्यासाठी आमच्या Contact करून आम्हाला मार्गदर्शन करू शकता.

३) तुम्ही तुमच्या लिहिलेल्या पोस्ट आम्हाला पाठवून ह्या वेबसाईट वर शेअर करू शकता.

४) जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता.

मराठी टेक्निकलला कसे काय वापरायचे ?

१) तुम्ही वाईट शब्दात कॅमेन्ट करू शकत नाही.

२) तुम्ही आमच्या वेबसाईट च्या कोणत्याही विवेर्स ची वाईट शब्दात बोलू शकत नाही.

Privacy policy तोडली तर काय होईल ?

आमची वेबसाईट एक गुगलचा पार्ट आहे . जर आम्ही तुमच्या ई-मेल आयडी सोबत रिपोर्ट केला तर तुमची ई-मेल आयडी बंद होऊ शकते

१) आम्ही तुमची कंमेन्ट डिलेटे करू शकतो.

२) मराठी टेक्निकल वरून ब्लॉक केले जाऊ शकते.

३) आम्ही ब्लॉक केल्यानंतर तुम्ही मराठी टेक्निकल या वेबसाईट वर येऊ शकत नाही.

Privacy policy त बदल

हो ,आम्ही आमच्या Privacy policy मध्ये कधीही बदल करू शकतो.


 Terms and conditions

आमची वेबसाईट वापरण्याच्या वेळी Privacy policy चा वापर करावा.