नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईट वर तुमचे सहर्ष स्वागत. या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की, ऑनलाईन तुम्ही पॅन कार्डचे स्टेटस कसे बघू शकता.
आपण जेव्हा ऑनलाईन पॅन कार्ड काढायला टाकतो. त्याच्या नंतर आपल्याला एक मेसेज किंवा पीडीएफ फाईल भेटते ज्यामध्ये आपल्याला एक Acknowledgment नंबर मिळतो. त्याद्वारे आपण पॅन कार्डचे स्टेटस ऑनलाइन चेक करू शकतो. तर या पोस्टमध्ये मी हेच सांगणार आहे.
पॅन कार्डचे ऑनलाइन स्टेटस कसे बघावे.
१)सर्वप्रथम खाली एक बटन आहे त्यावर क्लिक करा.
२)त्यानंतर ऍप्लिकेशन टाइप यामध्ये PAN सिलेक्ट करा.
३)खाली Acknowledgment नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला मिळालेला 15 अंकाचा Acknowledgment नंबर टाका.
४)खाली एक कॅपच्या दिसेल तो बघून खालीच्या बॉक्स मध्ये टाका.
५)आणि सब्मिट या बटणावर क्लिक करा.
६)हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला एक मेसेज दिसेल त्यामध्ये दिलेले असेल की, पॅन कार्ड तुम्हाला कधी पाठवलेले आणि तुमच्या हातात कधी मिळेल.
तरीही सर्व डिटेल त्या वेबसाईटवर तुम्हाला दिसू लागेल.
तर मित्रांनो मला अशी की ही पोस्ट नक्कीच फायदेशीर ठरली असेल.
धन्यवाद

पॅन कार्ड चे स्टेटस बघण्यासाठी येथे क्लिक करा.

0 Comments