ड्यूप्लिकेट मतदान कार्ड घरी कसे मागवावे . | How to apply For Duplicate Voter Card

नमस्कार मि अभिजीत तुमचे मराठी  या वेबसाइट वर स्वागत करतो . या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार ,  डुप्लिकेट मतदान कार्ड घरी घरी कसे मागवावे या विषयी सविस्तर माहिती मी या पोस्ट मध्ये सांगणार आहे .

     जर तुमचे मतदान कार्ड हरवले किंवा चोरीला गेले अश्या वेळेस तुम्ही तुमचे मतदान कार्ड ऑनलाईन फॉर्म फॉर्म भरून घरी मागवू शकता . तयासाठो तुम्हाला कोणत्याप्रकारचे पैसे द्यावे लागत नाही म्हणजेच अगदी फ्री मध्ये . 

How to apply For Duplicate Voter Card

 डुप्लिकेट मतदान मागवण्यासाठी कोणते कागदपत्रांची आवश्यता आहे ?


    डुप्लिकेट मतदान कार्ड  मागण्यासाठी तुमच्या कडे मतदान कार्ड नंबर हवा , आणि एक मोबाईल नंबर हवा . ( त्यावर एक ओटीपी येईल ) 

मतदान कार्ड घरी घरी कसे मागवावे


१) सर्वप्रथम National Voters Service Portel च्या वेबसाईटच्या जा .
२) वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
३) वर उजव्या कोपऱ्यात लॉगिन चे बटन दिसेल त्यावर क्लिक करा . 
४) जर तुमचे आधीच nvsp  या वेबसाईट वर अकाउंट बनविले असेल तर लॉगिन करून घ्या . नसेल तर Register  As New User या वर क्लिक करा . 
५) आता तुम्हाला एक फॉर्म भरायायचा आहे . 

   i ) Mobail No .-  या मध्ये एक चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे . 
   ii ) खाली कॅप्चा भरून Send  Otp  यांवर क्लिक करा . 
   iii ) I Have Epic Number यावर क्लिक करा . 
   iv) Epic Number - या मध्ये तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे . 
   v ) Email  ID - एक ई-मेल ईद टाकायचा आहे . 
   vi ) Password  - या मध्ये तुम्चाळ एक स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे उदा., - Abhi@@123


nvsp account create


6) Register या बटनावर क्लिक करा . 

आता तुमचे अकॉउंट बनलेले आहे . 

७) आता तुम्हाला nvsp  च्या वेबसाईटवर लॉगिन करावे लागेल .

       ज्या मध्ये मोबाईल नंबर , पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या . 

डुप्लिकेट मतदान कार्ड मागवण्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा . 


१) nvsp  च्या वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर Form यावर क्लिक करा . 
२) त्यानंतर शेवट खाली Forms००१ यावर क्लिक करा . 
३) आता तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे . 

    i ) State - या मध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे उदा ., महाराष्ट्र

   ii ) District -  तुम्हाला जिल्हा निवडायचा उदा., नाशिक 
  iii ) Constituency - तुमची विधानसभा निवडा उदा ., - नाशिक 
  iv )  Name  Of  Elector - तुमचे पहिले नाव टाका . 
  v ) Father Name - वडिलांचे नाव टाका . 
  vi ) Date Of  Birth - या मध्ये तुमची जन्मतारीख टाका . 
  vii ) Gender - यात मध्ये तुमची लिंग निवडा . 
  viii ) आता खाली तुमचा संपूर्ण पत्ता टाकून द्या . 
  ix ) Epic  No - यामध्ये तुमचे मतदान कार्ड नंबर टाका . ( असेल तर ) 
 x ) Reason - यामध्ये कारण टाका तुम्हाला डुप्लिकेट मतदान कार्ड का हवंय   उदा ., हरवले असेल तर - (Lost ) 
 Xi ) खाली  २ नंबर चे ऑपशन निवडायचे आहे . 
 xii ) Place - मध्ये तुमच्या गावाचे नाव टाकून द्या . 
 xiii ) Captcha - खाली कॅप्चा भरा .
४) Submit  या बटनावर क्लिक करा . 
आता तुमचा फॉर्म भरला आहे . तुम्ही भरलेली माहिती बरोबर असेल तर ३०- ४५ दिवसांत तुमच्या घरी तुमचे मतदान  कार्ड येऊन जाईल . 

अधिक माहितीसाठी युट्युब वरील आमचा विडिओ बघा . विडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा .  

Post a Comment

0 Comments