आपल्याला माहितीच आहे की, व्हाट्सएप चा वापर सर्वात जास्त हा भारतात होतो . आपण व्हाट्सएप चा वापर गप्पा , फोटो पाठवणे , विडिओ पाठवणे व काही महत्त्वाचे कागदपत्रे पाठवणे यासाठी करत असतो . ह्याच काळामध्ये आपण सर्वाधिक चॅट म्हणजेच गप्पा कोणाशी जास्त केल्या हे सर्व आता आपण व्हाट्सएप मध्ये माहिती करून घेऊ शकतो.
ही पोस्ट शेवट पर्यंत वाचत राहा आणि माहिती करून घ्या की , आपण सर्वाधिक व्हाट्सएप कोणाशी चॅट करतो .
मित्रांनो जर तुम्हाला जर ही पोस्ट आवडली तर फेसबुक व अन्य सोशल मीडिया वर शेअर करायला विसरू नका.
तुम्ही सर्वाधिक व्हाट्सएप वर कोणाशी जास्त चॅट करता .
१) सर्वप्रथम तुमचे व्हाट्सएप ओपन करा.
२) वर तुमहाला ३ ऊभे डॉट दिसतील त्यावर क्लिक करा.
३) सेटिंग या ऑपशन वर क्लिक करा .
४) डेटा अँड स्टोरेज या ऑपशन वर क्लिक करा .
५) स्टोरेज युसेस या ऑपशन वर क्लिक करा .
६) आता थोड्यावेळ लोंडिंग होईल . त्यानंतर तुम्हाला काही लिस्ट दिसेल त्यामध्ये तुम्हाला काही नावे दिसतील . आता तुम्ही पाहू शकता की , सर्वात जास्त तुम्ही चॅट कोणाशी करता .
ही पोस्ट शेवट पर्यंत वाचत राहा आणि माहिती करून घ्या की , आपण सर्वाधिक व्हाट्सएप कोणाशी चॅट करतो .
व्हाट्सएप वर स्टिकर कसे पाठवावे
मित्रांनो जर तुम्हाला जर ही पोस्ट आवडली तर फेसबुक व अन्य सोशल मीडिया वर शेअर करायला विसरू नका.
तुम्ही सर्वाधिक व्हाट्सएप वर कोणाशी जास्त चॅट करता .
१) सर्वप्रथम तुमचे व्हाट्सएप ओपन करा.
२) वर तुमहाला ३ ऊभे डॉट दिसतील त्यावर क्लिक करा.
व्हाट्सएप वर २ स्टेप व्हेरिफिकेशन कसे चालू करावे .
३) सेटिंग या ऑपशन वर क्लिक करा .
४) डेटा अँड स्टोरेज या ऑपशन वर क्लिक करा .
५) स्टोरेज युसेस या ऑपशन वर क्लिक करा .
व्हाट्सएप वर पैसे कसे कमवावे.
६) आता थोड्यावेळ लोंडिंग होईल . त्यानंतर तुम्हाला काही लिस्ट दिसेल त्यामध्ये तुम्हाला काही नावे दिसतील . आता तुम्ही पाहू शकता की , सर्वात जास्त तुम्ही चॅट कोणाशी करता .
मला आशा आहे की , ही पोस्ट तुम्हाला नक्की आवडली असेल . जर आवडली असेल आत्ताच तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका . धन्यवाद🙏🙏🙏🙏
0 Comments