नमस्कार मित्रानो ,कसे आहात तुम्ही ?  तर मित्रानो तुम्ही माहिती करून घेऊ इच्छिता की व्हाट्सअप्प वरुन पैसे कसे कमवावे. आत्ताचा काळ सोशल मीडियाचा आहे  आणि त्याने आपल्याला चारही बाजूंनी बांधून ठेवले आहे. ह्या सोशल मीडिया मध्ये सर्वात लोकप्रिय आहे ते म्हणजे व्हाट्सअप्प





व्हाट्सअप्प आत्ताच्या काळात सर्वात जास्त वापरणारे सोशल मीडिया अप्लिकेशन आहे.मग त्याचा वापर कोणी business साठी करो या chatting साठी पण जवळपास सर्वच व्हाट्सअप्पचा वापर करत असतात.

 तर मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये मी सांगणार आहे की व्हाट्सअप्प वरून पैसे कसे कमवावे. आणि पैसे कमावण्याचे दोन मार्ग आहेत आणि ते ह्या पोस्ट मध्ये सांगणार आहे.

 मित्रानो व्हाट्सअप्प असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जे तुम्ही कुठे पण वापरू शकता .

 तुम्हाला व्हाट्सअप्प वरून पैसे कमवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे तुमच्याकडे  अँड्रॉइड स्मार्टफोन पाहिजे.
आणि तुम्ही व्हाट्सअप्प मध्ये 100 + ग्रुप जॉईन केलेले पाहिजे . जेणेकरून तुमचे काम झटपट झाले पाहिजे. जर तुमच्याकडे या सर्व गोष्टी उपलब्ध असतील तर तुम्ही हे काम नक्कीच करू शकता. मित्रांनो ही पोस्ट वाचत रहा.

 १) Affiliate marketing 

   तुमच्या मधील खूप लोकांना  Affiliate marketing विषयी माहिती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी ही पोस्ट पुढे वाचत राहा. Affiliate marketing खूप चांगला पर्याय आहे त्याने तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. जर तुम्ही या मधून पैसे कमवू इच्छिता तर व्हाट्सअप्प तुम्हाला नक्कीच मदत करेल. तसे Affiliate marketing मधून पैसे कमवण्यासाठी खूप मार्ग उपलब्ध आहे आहे पण व्हाट्सअप्प पण काही कमी नाहीये. तशी मी Affiliate marketing मधून पैसे कसे कमवावे या विषयी सविस्तर माहिती असलेली एक पोस्ट लिहली आहे . जर तुमच्या कडे वेळ असेल तर येथे क्लिक करून पोस्ट वाचू शकता.

 तरी पण एक शॉर्टकट मध्ये त्याची माहिती सांगतो.
Affiliate marketing एक असा प्रोग्रॅम आहे ज्याने  वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट ला ऑनलाइन प्रमोट करून पैसे कमवू शकता.ह्या कंपन्या त्याचे प्रॉडक्ट विकल्यावर जे कमिशन असते ते तुम्हाला दिले जाते. तुम्हाला पैसे कमवण्यासाठी फक्त यांच्या प्रोडक्टच्या लिंक व्हाट्सअप्प वर शेअर करायच्या आहेत. आताच्या काळात खूप ऑनलाइन वेबसाईट Affiliate program चा पर्याय उपलब्ध करून देते . जसे की - Amazon, Flipkart , Paytm अश्या अनेक साईट्स . ह्या सर्व वेबसाईट बेस्ट आहेत. तुम्हाला फक्त ह्या वेबसाईटवर जाऊन तुमचे अकाउंट बनवून ,पैसे कमवायला सुरवात करू शकता.

2) Link Shorting -

      हा पर्याय सुद्धा काही लोकांसाठी  खूप फायदेशीर ठरला आहे. आणि त्याद्वारे पैसे कमवू शकता. यामध्ये तुम्ही एखादी नॉर्मल वेबसाईटची लिंक शॉर्ट करून ती व्हाट्सअप्प वर शेअर करायची . शेअर केल्यानंतर जर त्या वेबसाईट वर कोणी क्लिक केले तर तुम्हाला पैसे मिळतात.
हे काम करण्यासाठी तुम्हाला अनेक वेबसाईट आणि अँप असे ऑपशन मिळून जातात. जसे- adfly , short इत्यादी. तुम्ही सोशल मीडिया लिंक शेअर करून चांगले पैसे कमवू शकता.

तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्कीच आवडली असेल जर आवडली असेल तर ह्या पोस्ट ची लिंक सुद्धा व्हाट्सअप्प वर शेअर करा . जर काही अडचण असेल तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये तुमचा प्रश्न लिहून आम्हाला पाठवा ..धन्यवाद