नमस्कार मित्रांनो , स्टिकर्स म्हंटले की आपल्यापुढे लगेच हाईक किंवा फेसबुक डोळ्यासमोर येते . पण कधी व्हाट्सएपचा विचार पण आला नव्हता . आत्ता असे नाही कारण व्हाट्सएप ने सुद्धा आपले नवीन अपडेट दिले आहे आणि त्यामध्ये सर्व यूजर करता स्टिकर उपलब्ध करून दिले आहे .
या अपडेट मध्ये असे सुद्धा फीचर्स दिले आहे त्यामध्ये आपले स्वतःचे स्टिकर्स बनवून ते आपण पाठवू शकतो .
व्हाट्सएप वर स्टिकर कसे पाठवावे .
१) सर्वप्रथम प्ले स्टोर वर जाऊन व्हाट्सएप अपडेट करून घ्या . ( अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा)
२) अपडेट झाल्यानंतर व्हाट्सएप ओपन करा.
३) आता तुम्ही जेथे मेसेज टाईप करता तेथे तुम्हाला एक ईमोजी दिसेल त्यावर क्लिक करा .
४ ) आता तुम्हाला काही ईमोजी दिसत असतील त्या खाली तीन पर्याय दिले आहे . त्यामधील तिसऱ्या पर्यायावर क्लिक करा.
५) आता तुम्हाला स्टिकर्स दिसतील . त्या स्टिकर वर क्लिक करून तुम्ही स्टिकर पाठवू शकता .
नवीन नवीन स्टिकर कसे डाउनलोड कसे करावे.
१) तुम्ही जेथून स्टिकर पाठवता तेथे एक अधिकचे चिन्ह आहे त्यावर क्लिक करा .
2) आता तुम्हाला काही स्टिकर व्हाट्सएप कडून दिले जातात ते तुम्ही तेथे डाउनलोड करायचे आहे .
३) डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते स्टिकर व्हाट्सएप मध्ये दिसू लागतील .
४) किंवा जर अजुन तुम्हाला स्टिकर हवे असतील तर पुन्हा त्या अधिकच्या बटण वर क्लिक करायचे आहे .
५) आता शेवट खाली एक GET MORE STICKERS चे बटण मिळेल . त्यावर क्लिक करायचे आहे .
६) त्यानंतर ते बटण तुम्हाला प्ले स्टोर वर घेऊन जाईल . तेथे तुम्हाला काही अँप्लिकेशन दिसतील . ते तुम्हाला डाउनलोड करायचे आहे .
७) आणि ते ओपन करायचे आहे .
८) जसे तुम्ही एखादे अँप्लिकेशन ओपन कराल तर तुम्हाला ADD IN WHATSAPP असे बटण मिळेल त्यावर क्लिक करायचे आहे . आणि ते स्टिकर्स व्हाट्सएप मध्ये ऍड होऊन जातील
अश्या पध्दतीने तुम्ही व्हाट्सएप वर स्टिकर पाठवू व ऍड करू शकता .
मला आशा आहे की , ही माहिती वाचुन तुमचा नक्कीच फायदा झाला असेल . जर पोस्ट आवडली असेल सोशल मीडिया वर शेअर करायला विसरू नका . धन्यवाद 🙏🙏🙏

व्हाट्सएप वर टू स्टेप्स व्हेरिफिकेशन कसे एनेबल करावे
व्हाट्सएप वर स्टिकर कसे पाठवावे .
१) सर्वप्रथम प्ले स्टोर वर जाऊन व्हाट्सएप अपडेट करून घ्या . ( अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा)
२) अपडेट झाल्यानंतर व्हाट्सएप ओपन करा.
३) आता तुम्ही जेथे मेसेज टाईप करता तेथे तुम्हाला एक ईमोजी दिसेल त्यावर क्लिक करा .
४ ) आता तुम्हाला काही ईमोजी दिसत असतील त्या खाली तीन पर्याय दिले आहे . त्यामधील तिसऱ्या पर्यायावर क्लिक करा.
५) आता तुम्हाला स्टिकर्स दिसतील . त्या स्टिकर वर क्लिक करून तुम्ही स्टिकर पाठवू शकता .
व्हाट्सएप वरून पैसे कसे कमवावे.

0 Comments