नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाइटमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे . या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की , पीडीएफचा पासवर्ड कसा काढून टाकावा . यासाठी ही पोस्ट वाचत रहा .
मागच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला संगितले होते की , तुम्ही तुमच्या कोणत्या पीडीएफला पासवर्ड कसा लावू शकता . तसेच तुम्ही कोणत्या पण पीडीएफ चा पीडीएफ चा पासवर्ड काढू ( Remove) करू शकता . आपण पीडीएफला पासवर्ड लावतो कारण ती पीडीएफ सुरक्षित राहावी म्हणून पण कधी कधी तीच पीडीएफ आपल्याला वारंवार उघडावी लागते त्यामुळे आपण तो पासवर्ड काढावा लागतो . किंवा जेआर आपल्याला एखादी पीडीएफ एडिट कराची असेल तर ती आपल्याला unlock करावी लागते .
पीडीएफ एडिट करण्यासाठी खूप टूल मिळून जातात . त्याद्व्यारे आपण पीडीएफ एडिट करू शकतो . यामध्ये आपल्याला काही वेबसाइट पैसे द्यावे लागतात तर काही वेबसाइट आपल्या फ्री मध्ये ही सुविधा देतात .
किती पद्धतीने पीडीएफ unlock करू शकतो .
१ ) ऑनलाइन
आपल्यालापीडीएफ एडिट करण्यासाठी खूप टूल मिळून जातात . त्याद्व्यारे आपण पीडीएफ एडिट करू शकतो . यामध्ये आपल्याला काही वेबसाइट पैसे द्यावे लागतात तर काही वेबसाइट आपल्या फ्री मध्ये ही सुविधा देतात .
२) ऑफलाइन
आपण ऑफलाइन पद्धतीमध्ये ज्यामध्ये आपण ऑनलाईन सॉफ्टवेअर डाऊनलोड करून आपल्या पीसी मध्ये ठेवू शकतो आणि त्यांमधून आपण पीडीएफ एडिट करू शकतो. पण यामध्ये आपल्याला सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी पैसे द्यावे लागतात . जर तुम्हाला एक-दोन पीडीएफ एडिट करायच्या असतील तर तुम्ही ऑनलाईन टूल वापरून पीडीएफ एडिट करू शकतात किंवा जर तुम्हाला वारंवार पीडीएफ एडिट करावे लागत असतील . तर तुम्ही ऑफलाईन पैसे देऊन सॉफ्टवेअर विकत घेऊ शकता .
कोणत्या पीडीएफचा आपण पासवर्ड काढू शकतो
तुम्हाला ज्या पीडीएफचा पासवर्ड माहिती आहे त्याच पीडीएफचा पासवर्ड काढू ( Remove) करू शकता .
पीडीएफ चा पासवर्ड कसा काय काढावा.
१ ) सर्वप्रथम तुम्हाला smallpdf डॉट कॉम या वेबसाईटवर जायचे आहे.
५) त्यानंतर त्या पीडीएफ चा पासवर्ड टाकायचा आहे.
६) आता पीडीएफचा पासवर्ड रिमूव झालेला आहे . ती पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड या बटणावर क्लिक करून ती पीडीएफ डाऊनलोड करून घ्या.
0 Comments