नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत. या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की, ऑनलाइन तुम्ही JPG चे रूपांतर PDF मध्ये कस काय करू शकता. तर यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचत रहा.


आपल्याला गरज असते की कोणत्या पण फोटोचे आपण रूपांतर पीडीएफ फाईल मध्ये करू इच्छितो. पण आपल्याला माहिती नसते की कोणत्या वेबसाईटवर आपल्याला फ्री मध्ये ही सुविधा मिळेल किंवा कोणत्या एप्लीकेशन मध्ये ही सुविधा मिळेल. तर चला बघूया.


सर्वप्रथम खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा क्लिक करा.


जेपीजी फाईल पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी येथे क्लिक करा


आता तुमच्या मोबाईल मध्ये एक वेबसाइट ओपन झालेली असेल.

त्यानंतर  Choose File या बटणावर क्लिक करून  फोटो सिलेक्ट करून घ्या.



आता तो फोटो अपलोड होण्यास सुरुवात होईल.

फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन बटण दिसेल Create PDF now त्यावर क्लिक करून द्या.



त्यानंतर थोडा वेळ वाट बघा. या कालावधीमध्ये तुमची जेपीजे फाइलचे कन्वर्ट पीडीएफ फाईल मध्ये होत असेल.

आता तुमच्या फोटोचे कन्वर्ट पीडीएफ फाईल मध्ये झालेले असेल तुम्हाला एक डाऊनलोड चे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्या.



धन्यवाद.

अधिक माहितीसाठी व्हिडीओ बघा .