नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईट मध्ये तुमच्या सहर्ष स्वागत. या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की, फेसबुक फ्रेंड लिस्ट तुम्ही कशी काय लपवू शकता.


Facebook friend list


तर मित्रांनो तुम्हाला काही कारणास्तव फेसबुक फ्रेंड लिस्ट लपवायची  असेल तर ते  फेसबुकने आपल्याला ती सुविधा   दिलेली  आहे तर मित्रांनो  तेच मी या पोस्टमध्ये सांगणार आहे तर ही पोस्ट तुम्ही शेवटपर्यंत वाचत रहा.

फेसबुक फ्रेंड लिस्ट कशी लपवावी . 


१) सर्वप्रथम फेसबुक ऍप्लीकेशन ओपन करा.

२) उजव्या कोपर्‍यामध्ये तीन आडव्या लाईन दिसतील त्यावर क्लिक करा

Facebook home page


३) आता सेटिंग या बटणावर क्लिक करा.
         प्रायव्हसी सेटिंग या बटणावर क्लिक करा.

Facebook privacy setting

४) फ्रेंडलिस्ट या बटणावर क्लिक करा.



५) आता तुम्हाला दोन-तीन ऑप्शन्स दिसतील त्यामध्ये एक असेल पब्लिक, फ्रेंड्स आणि ओन्ली मी तरी यामध्ये तुम्ही पब्लिश केलं तर आपली फ्रेंड लिस्ट सर्वांना दिसेल जर तुम्ही फ्रेंड केलं तर फक्त तुमच्या मित्रांना दिसेल  आणि ओन्ली मी केलं तर कोणाला दिसणार नाही फक्त तुम्हाला दिसेल.

Friend list menu


६) तुम्ही ओन्ली मी या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमची फ्रेंड लिस्ट आहे ती हाइड  होऊन जाईल

तर मित्रांनो मला आशा आहे की ही पोस्ट मला नक्कीच आवडले असेल जर ही पोस्ट आवडली असेल तर मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.