आजच्या पोस्टमध्ये तुम्ही माहिती करून घेणार आहात की ,फेसबुक वर 2 स्टेप व्हेरिफिकेशन कसे एनेबल करावे . आणि त्याचे काय काय फायदे व नुकसान आहे ह्याच बरोबर 2 स्टेप व्हेरिफिकेशन कसे डीसेबल करावे. तर चला डिटेल मध्ये माहिती करून घेऊया .
जर कोणाला पण तुमचा पासवर्ड पण माहिती झाला तर तो तुमचे फेसबुक अकाउंट लॉग इन करू शकत नाही .कारण का जेव्हा तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन एनेबल करता तेव्हा कोणी पण तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन करण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेस तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक मेसेज येतो त्या मेसेज मध्ये एक otp असतो आणि तो टाकल्या शिवाय तुमचे अकाउंट लॉगिन होत नाही.
स्टेप १-
Facebook.com वर जाऊन तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन करून घ्या .
स्टेप २-
आता तुम्ही फेसबुक अकाउंटच्या सेटिंग मध्ये जा.
स्टेप ३-
आता Security and login या ऑपशन वर क्लिक करा.
स्टेप ४ -
Two-Factor authentication या ऑपशन वर क्लिक करा.
स्टेप ५ -
आता तुमच्या स्क्रीनवर GET STARTEDचे बटण दिसेल त्यावर क्लिक करा.
स्टेप-६
Text massage या ऑपशन वर क्लिक करा. मग next वर क्लिक करा.
स्टेप ७
आता तुम्ही जो पण मोबाईल रजिस्टर केला असेल त्यावर एक मेसेज आला असेल त्यामधील otp टाकून next या बटनावर क्लिक करा.
स्टेप-८
आता तुमचे फेसबुक २ स्टेप व्हेरिफिकेशन एनेबल झाले आहे .
आता finish या बटनावर क्लिक करा.
अश्या पध्दतीने तुम्ही फेसबुक वर २ स्टेप व्हेरिफिकेशन एनेबल करू शकता. आणि तूमचे अकाउंट सुरक्षित ठेऊ शकता.
आता जर तुम्हाला फेसबुक मध्ये 2 स्टेप व्हेरिफिकेशन डीसेबल करायचे असेल तर खालील स्टेप फॉलो करा.
फेसबुक two factor authentication ऑपशन मध्ये परत जा आणि सेटिंग ओपन करा.
आता तुम्हाला turn off चे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
आता तुमचे 2 स्टेप व्हेरिफिकेशन Disable झालेले आहे .
तर मित्रांनो मला आशा आहे की ही पोस्ट वाचून नक्कीच तुमचा फायदा झाला असेल . जर पोस्ट आवडली असेल तर सोशल मिडिया नक्की शेअर करा . तुमचे काही प्रश्न , सूचना , प्रतिक्रिया , जर आम्हाला पाठवायचा असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवू शकता .
फेसबुक वर 2 स्टेप व्हेरिफिकेशन एनेबल का करावे ?
जर 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन केले तर तुमचे अकाउंट सुरक्षित राहते.
जर कोणाला पण तुमचा पासवर्ड पण माहिती झाला तर तो तुमचे फेसबुक अकाउंट लॉग इन करू शकत नाही .कारण का जेव्हा तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन एनेबल करता तेव्हा कोणी पण तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन करण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेस तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक मेसेज येतो त्या मेसेज मध्ये एक otp असतो आणि तो टाकल्या शिवाय तुमचे अकाउंट लॉगिन होत नाही.
फेसबुक वर 2 स्टेप व्हेरिफिकेशन एनेबल कसे करावे ?

0 Comments