नमस्कार मी अभिजित आणि तुमचे मराठी टेक्निकल या वेबसाईट वर स्वागत करतो . या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कि , पंतप्रधान किसान योजनेचे पैसे तुमच्या बँकेत आले कि नाही याची माहिती तुम्ही ऑनलाईन चेक कसे करू शकता . या साठी हि पोस्ट शेवट पर्यंत वाचत राहा.
ज्या शेतकरी बांधवांची जमीन २ हेक्टर च्या आत आहे त्यांना ६ हजार प्रति वर्ष लाभ मिळणार आहे , ते पैसे ३ हफ्तामध्ये प्रत्येकी २ हजार असे मिळणार आहे .
३) आता नवीन एक वेबसाईट ओपन झाली असेल त्यामध्ये आधार नंबर , बँक खाते नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमची माहिती चेक करू शकता .
जर तुमच्याकडे आधार नंबर उपलब्ध असेल तर आधार नंबरच टाका आणि get data यांवर क्लिक करा .
४) त्यांनतर शेतकऱ्याची सर्व माहिती दिसू लागेल . शेवट खाली १st installment , २nd installment, ३rd installment असे विभाग देण्यात आले आहे .
ज्यामध्ये आपल्याला पैसे कधी मिळाले याची माहिती देण्यात आली आहे .
वर फोटो आहे त्यामध्ये १ ला हफ्ता 13/03/2019 , २रा हफ्ता ०२/०५/२०१९ रोजी देण्यात आला आहे तर ३रा हफ्ता अजून मिळाला नाही .
तर अश्या पद्धतीने तुम्ही pm - kisan योजेनेचे पैसे आले कि नाही ते बघू शकता .
मला आशा आहे कि , हि पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल , आवडली असेल तर व्हाट्सअप ,फेसबुक वर शेअर करायला विसरू नका .

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचे पैसे बँकेत आले कि नाही ते कसे चेक करावे .
१) सर्वप्रथम www.pmkisan.gov.in या वेबसाईट वर जा .
३) आता नवीन एक वेबसाईट ओपन झाली असेल त्यामध्ये आधार नंबर , बँक खाते नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमची माहिती चेक करू शकता .
जर तुमच्याकडे आधार नंबर उपलब्ध असेल तर आधार नंबरच टाका आणि get data यांवर क्लिक करा .
४) त्यांनतर शेतकऱ्याची सर्व माहिती दिसू लागेल . शेवट खाली १st installment , २nd installment, ३rd installment असे विभाग देण्यात आले आहे .
ज्यामध्ये आपल्याला पैसे कधी मिळाले याची माहिती देण्यात आली आहे .
वर फोटो आहे त्यामध्ये १ ला हफ्ता 13/03/2019 , २रा हफ्ता ०२/०५/२०१९ रोजी देण्यात आला आहे तर ३रा हफ्ता अजून मिळाला नाही .
तर अश्या पद्धतीने तुम्ही pm - kisan योजेनेचे पैसे आले कि नाही ते बघू शकता .
मला आशा आहे कि , हि पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल , आवडली असेल तर व्हाट्सअप ,फेसबुक वर शेअर करायला विसरू नका .
जय हिंद , जय महाराष्ट्र
अधिक माहितीसाठि आमचा यूट्यूब वरील विडियो बघा . विडियो बघण्यासाठी येथे क्लिक करा .

0 Comments