नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल या
वेबसाईटवर तुमचे सहर्ष स्वागत. या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की , ब्लॅक
आणि व्हाईट फोटो तुम्ही कलर मध्ये कसे काय
कन्व्हर्ट करू शकता.
ऑनलाईन
किंवा ऑफलाईन आपल्याला खूप टुल मिळतात ज्यामध्ये तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट फोटो कलर
मध्ये कन्व्हर्ट करू शकता पण आताच्या काळामध्ये ऑफलाईन सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन
आहे ते चांगले काम करत नाही त्यामुळे आपल्याला हवा असणारा कलर इमेज हा आपल्याला
चांगल्या पद्धतीने मिळत नाही. तर वेळेस
सर्वात जास्त आपण ऑनलाइन टूल कडे जास्त लक्ष देतो किंवा तिथे त्याचा जास्त वापर
करतो. तर मित्रांनो जर तुमच्याकडे पण ब्लॅक अँड व्हाईट एखादा फोटो असेल तर तुम्ही
कलर मध्ये करू शकतात तर ह्यासाठी आपण एका वेबसाईटचा वापर करणार आहे आणि हे सर्व मी
या पोस्टमध्ये सांगणार आहेत तर तुम्ही हि पोस्ट शेवटपर्यंत वाचत रहा.
ब्लॅक
आणि व्हाईट फोटो चे रूपांतर कलर फोटो मध्ये कस काय करावे.
सर्वप्रथम
तुम्हाला खाली दिलेल्या बटनवर क्लिक करायचे आहे.
कलर इमेज करण्यासाठी येथे क्लिक करा .
तुमच्या
समोर एक वेबसाइट ओपन झालेली असेल त्या
वेबसाईट मध्ये तुमच्याकडे जो असलेला ब्लॅक अँड व्हाईट फोटो तो अपलोड या बटणावर
क्लिक करून तुम्ही तो अपलोड करून द्या.
आता
तुमचा फोटो कलर होण्यास सुरुवात होऊन जाईल त्यामुळे तुम्ही वाट थोड्यावेळ बघा.
तुमचा
फोटो कलर झालेला असेल आता तुम्हाला खाली दोन ऑप्शन मिळतील , त्यामधील
दुसरे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो डाऊनलोड करून घ्या.
तर
अशा पद्धतीने तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट चा फोटो तुम्ही कलर मध्ये रूपांतर करू शकता.
मला
आशा आहे की ,
ही पोस्ट नक्कीच आवडली असेल जर आवडली असेल तर मित्रांबरोबर शेअर
करायला विसरू नका.
0 Comments