Short link कशी बनवावी | How to make Short link

नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत. या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणती पण मोठी वेबसाईट जर असेल तर ती  शॉर्ट कशी काय करू शकता म्हणजे लहान कशी काय करू शकतात ?

शॉर्ट लिंक करण्यासाठी खूप वेबसाईट आपल्याला सर्विस देत असतात पण आपण काही वेबसाईटवरच विश्वास दाखवू शकतो. त्यामधील एक आहे Bitly.com



मोठी वेबसाईट लहान कशी करावी?

१) सर्वप्रथम प्ले स्टोर मधून Bitly ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या. किंवा येथे क्लिक करा

२)त्यानंतर ते एप्लीकेशन ओपन करा.

३) जर तुमचे Bitly या वेबसाईटवर किंवा ॲप्लिकेशनमध्ये आधीच तुमचे अकाउंट असेल तर तुम्ही sign in  करू शकता किंवा साइन अप वर क्लिक करा.


४)sign up क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंट बनवून घ्या  आणि sign in क्लिक  केले असेल तर तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन करून घ्या.

५) आता तुम्हाला खाली एक अधिकचे आयकॉन दिसत असेल त्यावर क्लिक करा.


६) आता तुम्हाला तुमची मोठी लिंक असेल ती विचारली असेल तिथे टाइप करा.


७) त्यानंतर क्रिएट या बटणावर क्लिक करा आता तुम्हाला नवीन एक वेबसाईट मिळेल ती छोटी असेल

८) त्यानंतर वर  बरोबरच एक मार्क असेल त्यावर क्लिक करा.


९) आता तुम्हाला शेअरचे बटन असेल दिसेल त्यावर क्लिक करून लिंक कॉपी करून घ्या  किंवा कोणाला पाठवायचे असेल तर तुम्ही तिथून पाठवू शकता.


तर अशा पद्धतीने तुम्ही कोणती पण मोठी वेबसाईट छोटी करू शकता.


मला आशा आहे की , ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आवडली असेल तर प्लीज या पोस्टची लिंक सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांबरोबर सुद्धा शेअर करा.

धन्यवाद 🙏🙏 

Post a Comment

2 Comments