नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईट मध्ये तुमच्या सहर्ष स्वागत. ह्या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की, व्हाट्सअपचा वॉलपेपर तुम्ही कस काय बदलू शकता?
व्हाट्सअपचा वॉलपेपर कसा बदलावा.
१)सर्वप्रथम कोणतीपण चॅट ओपन करा.
२) आता तुम्हाला वर तुम्हाला तीन डॉट दिसत असेल त्यावर क्लिक करा.
३) वॉलपेपर या बटनावर क्लिक करा.
४) तीन ऑप्शन दिसेल तसे त्यामध्ये जर तुमचा फोटो वॉलपेपर ला टाकायचा असेल तर गॅलरी या बटणावर क्लिक करा. किंवा तुम्हाला एखाद्या कलर चा फोटो टाकायचा असेल तर सॉलीड या बटणावर क्लिक करा.
५) आणि तुमच्या आवडीचा कलर निवडून तुम्ही वॉलपेपर ला सेट करू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही व्हाट्सअपचा वॉलपेपर बदलू शकता.
मला आशा आहे की ,ही पोस्ट तुम्हाला नक्की आवडली असेल जर आवडली असेल तर मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.

0 Comments