नमस्कार मित्रानो मराठी टेक्निकल या वेबसाईट वर तुमचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रेडमीच्या मोबाईल मध्ये तुम्ही डबल व्हाट्सअप कस काय वापरू शकतात.
मित्रांनो आपल्याला खूप वेळा गरज पडते की एकाच मोबाईल मध्ये दोन व्हाट्सअप चालवण्याची.
रेडमीच्या मोबाईल मध्ये डबल व्हाट्सअप कसे वापरावे?
1) सर्वप्रथम मोबाईलकच्या सेटिंग मध्ये जा.
2) त्यानंतर शेवट खाली Dual app हे नाव असेल त्यावर क्लिक करा.
3) आता तुम्हाला व्हाट्सअप चे नाव दिसू लागेल आणि व्हाट्सअप च्या पुढे एक बटन असेल ते अनेबल करून द्या.
4) आता तुमच्या मोबाइलच्या स्क्रीनवर अजून एक व्हाट्सअप ऍड झालेले दिसेल .
5) आता दुसऱ्या व्हाट्सअप मध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून त्यामध्ये तुम्ही व्हाट्सअप वापरू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही रेडमीच्या मोबाईल मध्ये डबल व्हाट्सअप वापरू शकता.
मला आशा आहे की ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर आवडली असेल तर प्लीज सोशल मीडियावर शेअर करा.

0 Comments