नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल ह्या वेबसाइटवर तुमचे सहर्ष स्वागत. या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुगल ड्राईव्ह काय आहे आणि त्याचा कसा उपयोग करावा.
गुगल ड्राईव्ह काय आहे?
गुगल ड्राईव्ह हे एक गुगल चे प्रॉडक्ट असून त्यामध्ये आपण फाइल्स( उदाहरणार्थ फोटो व्हिडिओ पीडीएफ किंवा एक्सेल) च्या फाईल आपण अपलोड करून सेव्ह करून ठेवू शकतो
आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपण त्या डाऊनलोड करून वापरू शकतो.
आपण गुगल ड्राईव्ह मध्ये 15 जीबी पर्यंत फाईल स्टोअर करून ठेवू शकतो.
गुगल ड्राइव्ह वर फाईल कसे काय अपलोड करावे ?
सर्वांच्या मोबाईल मध्ये गूगल ड्राईव्ह हे ॲप्लिकेशन असतेच जर तुमच्या मोबाईल मध्ये नसेल तर येथे क्लिक करुन गूगल ड्राइव्ह ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या.
१) सर्वप्रथम गुगल ड्राईव्ह एप्लीकेशन ओपन करा.
२) एक अधिकचे किंवा प्लस चे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
३) अपलोड या बटणावर क्लिक करा.
४) आता तुम्हाला जी पण फाईल अपलोड करायची असेल (उदाहरणार्थ फोटो व्हिडिओस पीडीएफ ... )ती अपलोड करा.
५) अपलोड केल्यानंतर तुम्हाला गुगल ड्राईव्ह मध्ये ती दिसू लागेल.
अश्या पद्धतीने तुम्ही कोणती पण फाईल गुगल ड्राइव्ह वर अपलोड करू शकता आणि स्टोअर करून ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला ती फाईल डाऊनलोड करायचे असेल तर तेथे तीन डॉट दिसत असेल त्यावर क्लिक करून डाऊनलोड च्या बटणावर क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकता.
मला आशा आहे की, ही पोस्ट तुम्हाला नक्की आवडली असेल जर आवडली असेल तर प्लीज पोस्टला सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो

0 Comments