नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईटवर तुमचे सहर्ष स्वागत. या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अमेझॉनचा तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर काय करावे?
अमेझॉनचा पासवर्ड विसरला तर काय करावे?
1) सर्वप्रथम अमेझॉन डॉट कॉम वेबसाईट वर जा. साइन इन या बटणावर क्लिक करा.
2) आता तुम्हाला लोगिन या बटणावर क्लिक करायचे.
3) खाली तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. आणि कंटिन्यू या बटणावर क्लिक करायचे आहे.
4) आता एक नवीन पेज ओपन होईल आणि तुम्हाला फॉरगेट पासवर्ड असे बटण दिसेल. त्यावर क्लिक करा.
5) आता तुम्हाला एक परत नवीन पेज दिसेल आणि त्यामध्ये एक ईमेल आयडी असेल जो तुमचा असेल आणि खाली कंटिन्यू बटणावर क्लिक करा.
6 ) सेट न्यू पासवर्ड या बटणावर क्लिक करा. कंटिन्यू बटणावर क्लिक करा.
7) आता तुमच्या इमेल आयडीवर एकुटिया आलेला असेल तो ओटीपी तुम्हाला अमेझॉनचे वेबसाईट वर टाकायचा आहे.
8) अमेझॉन च्या वेबसाईटवर टाकल्यानंतर तुमच्याकडे एक नवीन पेज येऊन जाते त्यामध्ये तुम्हाला एक नवीन पासवर्ड सिलेक्ट करायचा असतो. आणि सेव चेंजेस यावर क्लिक करून द्यायचे.
अशा पद्धतीने अमेझॉन चा पासवर्ड बदलू शकतात.
मला अश्या आशा आहे की, ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.

0 Comments