नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल ह्या वेबसाईट वर तुमचे सहर्ष स्वागत. या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की , एखाद्या फोटोची साईज कमी कशी करावी?

 

मित्रांनो आपल्याला ऑनलाईन एक्झाम किंवा सरकारी नोकरीसाठी कमी साईचे फोटो असणे गरजेचे आहे. अशा वेळेस जर आपण मोबाईल वरून फोटो किंवा स्कॅन करून फोटो घेतला तर त्याची साईज जवळपास दोन एमबी पर्यंत जाते. तर ऑनलाईन एक्झाम किंवा सरकारी नोकरीसाठी त्यापेक्षा कमी साईचे फोटो हवे असतात.  कमी साईचे फोटो कसे करावे हे मी या पोस्टमध्ये सांगणार आहे.

फोटोची साइज कमी कशी करावी?

१) सर्वप्रथम compressjpeg.com ह्या वेबसाईटवर जा  किंवा येथे क्लिक करा.

२) अपलोड फाईल या बटणावर क्लिक करा.


३) आता  तुम्हाला ज्या  फोटोची साईज कमी करायची असेल तो फोटो अपलोड करा.

४) अपलोड केल्यानंतर ऑटोमॅटिक त्याची साईज कमी होऊन जाईल.

५) डाउनलोड बटनावर क्लिक करुन तो फोटो तुम्ही डाऊनलोड करू शकता.


ह्या फोटोची साईज ओरिजनल फोटो पेक्षा कमी असेल.


अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या पण फोटोची साईज येथे कमी करू शकता.

मला आशा आहे की ही पोस्ट तुम्हाला नक्की आवडली असेल जर आवडली असेल तर प्लीज ही पोस्ट गरजू व्यक्तीं पर्यंत पोहोचवा.