नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाइटवर तुमचे सहर्ष स्वागत. मी तुम्हाला सांगणार आहे की गुगल पे द्वारे तुम्ही लाईट बिल कस काय भरू शकता?

गुगल पे हे एक गुगलचे प्रॉडक्ट असून त्याद्वारे तुम्ही ऑनलाईन  बँकेत पैसे पाठवणे रिचार्ज किंवा लाईट बिल भरणे इत्यादी कामे करू शकता. जर तुम्ही गुगल पे हे डाउनलोड केलेली नसेल का आत्ताच येथे क्लिक करून गूगल पे डाऊनलोड करून घ्या आणि सोबत बँक  अकाऊंट ॲड करून तुम्ही सर्व कामे करू शकतात सोबत तुम्हाला गुगल कडून एक्कावन्न रुपये बक्षीस दिले जातात.




तुम्ही जसजसे रिचार्ज किंवा दुसऱ्या बँकेत पैसे पाठवणे आणि इलेक्ट्रिसिटी बिल भरणे ही कामे जर तुम्ही करत असाल तर गुगल कडून तुम्हाला वारंवार बक्षिसे दिली जातात.

गुगल पे द्वारे लाईट बिल कसे भरावे?

१) गुगल पे ओपन करा किंवा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

२)न्यू या बटनावर क्लिक करा.



३)बिल पेमेंट या बटणावर क्लिक करा.


४)इलेक्ट्रिसिटी या बटणावर क्लिक करा.



५ ) MSEDC बटणावर क्लिक करा.



६) गेट स्टार्टेड ऑप्शन वर क्लिक करा.



७) आता तुम्हाला कंजूमर नंबर म्हणजेच ग्राहक क्रमांक तुमच्या बिलावर असेल तो टाकायचा आहे.



८) बिलाच्या खालच्या बाजूला तुम्हाला एक बिलिंग युनिट नंबर भेटून जातो तो नंबर टाकायचा.



९) आता तुम्हाला लिंक अकाउंट या बटनावर क्लिक करायचे.



१०) आता तुम्हाला चालू महिन्याचे बिल तुम्हाला दिसू लागेल pay bill  या बटणावर क्लिक करून तुम्ही लाईट बिल भरू शकता.



११) proceed to pay  या बटनावर क्लिक करा



१२) आणि तुमचा यूपी आयपीन टाकून तुम्ही लाईट बिल भरू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलवरून म्हणजेच गुगल पे द्वारे तुम्ही लाईट बिल भरू शकता.

मला आशा आहे की , ही पोस्ट तुम्हाला नक्की  आवडली असेल जर आवडली असेल तर मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.