हरवलेल्या मोबाईलचे लोकेशन(Mobile Locaion)गूगलच्या (Google ) सहाय्याने बघू शकतात. लोकेशन सर्च (Search) केल्यानंतर मोबाइलचे सध्याचे लोकेशन (Mobile Current Laction)बघू शकता.


नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल वेबसाईट वर तुमचे सहर्ष स्वागत. या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणत्या पण मोबाईलचा लोकेशन कसे सापडू शकतात.

   मित्रांनो आपण कोणत्या पण मोबाईलचा लोकेशन काढू शकतो. यासाठी गुगलने आपल्याला एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन दिलेलं आहे. एप्लीकेशन प्ले स्टोर वरून डाऊनलोड करावे लागेल. मित्रांनो तुम्ही  फक्त स्मार्टफोनचे लोकेशन सापडू शकता.


कोणत्या पण स्मार्टफोनचे लोकेशन कसे काय सापडावे?

१) सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर वरून Find Device  हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या किंवा येथे क्लिक करा.

२) त्यानंतर तुम्हाला ज्या पण स्मार्टफोनचे लोकेशन सापडायचे असेल त्या स्मार्टफोनमध्ये जो  ईमेल आयडी असेल त्या ईमेल आयडीने लॉगिन करा.

३) तुमचा ईमेल आयडी चा पासवर्ड टाका. आणि sign in  करून घ्या.


४) आता लोकेशन तुम्हाला दिसू लागेल.



अशा पद्धतीने तुम्ही  कोणत्या पण स्मार्ट फोनचे लोकेशन सापडू शकता.

मला आशा आहे की ही पोस्ट तुम्हाला नक्की आवडली असेल जर आवडली असेल तर प्लीज पोस्टला  सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.