नमस्कार  मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत . ह्या पोस्ट मध्ये सांगणार आहे की , कोणत्यापण बँकेचा IFSC कोड कसा शोधावा . तर या साठी ही पोस्ट तुम्ही शेवट पर्यंत वाचत रहा.


IFSC म्हणजे असा एक कोड असतो जो की प्रत्येक बँकेला वेगवेगळा दिलेला असतो . ज्याद्वारे कोणी तुमच्या किंवा कोणाच्या पण बँक मध्ये पैसे ऑनलाईन पध्दतीने पैसे टाकायचे असतील तर तेथे तो उपयोगात येत असतो .

आपल्याला माहितीच आहे आताच्या काळात सर्व व्यवहार हे ऑनलाईन असो ते एका चहाच्या टपरी पासून किंवा मोठं मोठया दुकानापर्यंत . अश्या वेळेस तुम्हाला जर कोणाला बँकांमध्ये पैसे टाकायचे असतील तर IFSC कोडची गरज भासते .


IFSC कोड कसा शोधावा .

१) सर्वप्रथम https://www.policybazaar.com/ifsc ह्या वेबसाईटवर जा किंवा येथे क्लिक करा.

२) आता खाली तुम्हाला ज्या पब बँकेचा IFSC कोड हवा असेल त्या बँकेचे नाव निवडा.

३) खाली राज्याचे नाव निवडा

४) खाली जिल्ह्याचे नाव निवडा.

५) आता तुम्हाला ज्या पण शाखेचा IFSC हवा असेल ती निवडा


६) खाली तुम्हाला IFSC कोड दिसू लागेल.


अश्या पध्दतीने तुम्ही कोणत्यापण बँकेचे IFSC कोड शोधू शकता. आणि ऑनलाईन पैसे पाठवू शकता .


मला आशा आहे की , तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडली असेल. जर आवडली असेल तर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.