फोटोचा बॅकग्राऊंड डिलिट कसा करावा || How to earse background of photo || Marathi

नमस्कार  मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत . ह्या पोस्ट मध्ये इ सांगणार आहे की , कोणत्यापण फोटोतील बॅकग्राऊंड कसे काढावे .



    मित्रानो तुम्ही असे अनेक अँप्लिकेशन बघितले असतील . ज्यामध्ये तुम्ही बॅकग्राऊंड काढून टाकू शकता . पण या पोस्ट मध्ये अँप्लिकेशन विषयी नाहीतर एका वेबसाईट विषयी माहिती सांगणार आहे .

  खरं मी खूप अँप्लिकेशन बघितले आहे . ज्यामध्ये आपल्याला बॅकग्राऊंड काढण्याचे ऑपशन मिळून जातात . पण त्यासाठी आपल्याला संपूर्ण फोटो सिलेक्ट करावा लागतो किंवा एका क्लिकवर सुद्धा बॅकग्राऊंड डिलिट होतो ....पण ते अँप्लिकेशन चांगले काम करत नाही अश्यावेळेस आपण लगेच ते अँप्लिकेशन डिलिट करतो .

फोटोचा बॅकग्राऊंड कसा काढावा ? 


१) तुमच्या मोबाईलवरील एखादे ब्राउजर ओपन करा . ( उदा. क्रोम)

२) त्यामध्ये google वर Remove bg असे सर्च करायचे आहे .

३) आता तुम्हाला select photo असे ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करा .


४) तुम्हाला ज्या फोटोचा बॅकग्राऊंड डिलिट करायचा असेल . तो फोटो अपलोड करा.

५) आता ऑटोमॅटिक तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड डिलिट झालेला असेल.

६) तुम्ही डाउनलोड या बटणवर क्लिक करून फोटो डाउनलोड करू शकता .


    अश्याप्रकारे तुम्ही फोटोचा बॅकग्राऊंड डिलिट करू शकता

मला आशा आहे की , तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडली असेल. जर आवडली असेल तर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.

Post a Comment

0 Comments