नमस्कार  मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत . मित्रांनो या पोस्ट मध्ये मी सांगणार आहे की , vidmate हे अँप्लिकेशन कसे डाउनलोड करावे.

vidmate हे अप्लिकेशन कोठून डाउनलोड करावे .

     सध्या तरी हे अँप्लिकेशन प्ले स्टोरवर उपलब्ध नाही . त्यामुळे आपल्याला हे अँप्लिकेशन त्यांच्या एका वेबसाईटवरूनच डाउनलोड करावे लागेल.

vidmate डाउनलोड केल्यानंतर त्याचा फायदा काय ?

१) vidmate असं एक अँप्लिकेशन आहे की , त्यामधून तुम्ही युट्युब , फेसबूक , इन्स्टाग्राम अश्या सोशल माडियावरील व्हिडिओ डाउनलोड करू शकता.

२) Vidmate वर तुम्हाला एक status चे ऑपशन मिळून जाते त्यामध्ये तुम्ही विविध भाषांमध्ये स्टेटस डाउनलोड करू शकता

३) नवीन नवीन चित्रपट येत असतात . तर ते चित्रपट पण तुम्ही डाउनलोड करू शकता.

४) तसेच तुम्हाला जर एखादी फाईल दुसऱ्या मोबाईलवर पाठवायची असेल तर तुम्हाला Xender अश्या अँप्लिकेशनची गरज भासणार नाही . कारण ते सुद्धा ऑपशन या Vidmate दिलेले आहे .


vidmate अँप्लिकेशन कसे डाउनलोड करावे.

१) सर्वप्रथम तुमच्या आवडीचे ब्राऊसर ओपन करा उदा. क्रोम

२) आता  google.com या वेबसाईटवर जा .


३) तेथे तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल त्यामध्ये Vidmate हे नाव टाईप करा .

४) १ नंबर तुम्हाला वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा.


५) आता तुम्हाला Latest Version  या बटणवर क्लिक करा.


६) आता तुम्हाला Download ये बटन दिसेल त्यावर क्लिक करा .

७) जर तुम्ही क्रोम ब्राउझर वापरत असाल तर खाली तुम्हाला एक मेसेज आलेला असेल त्यामध्ये OK या बटनावर क्लिक करायचे आहे .


८) आता Vidmate हे अँप्लिकेशन डाउनलोड होण्यास सुरुवात होऊन जाईल .

    तर मित्रांनो अश्या पध्दतीने Vidmate डाउनलोड करू शकता 

मला आशा आहे की , तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडली असेल. जर आवडली असेल तर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.