नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत . ह्या पोस्ट मध्ये सांगणार आहे की , गाडीची RC आणि ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करावे . तर या साठी ही पोस्ट तुम्ही शेवट पर्यंत वाचत रहा.
मित्रांनो तुमच्या बरोबर असे घडले असेल की , तुम्ही कुठे फिरायला गेले आणि तुमच्या गाडीचे कागदपत्र आणि ड्राइविंग लायसन्स घरीच विसरून जातो . त्यामुळे आपल्याला अनेकदा दंड सुद्धा भरावा लागतो . तर मित्रानो आता काळजी करण्याची काहीही गरज नाही कारण भारत सरकारने एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे , आपल्याला एक अँड्रॉइड अँप्लिकेशन दिले त्यामध्ये आपण RC आणि ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करू शकतो .
एम- परिवहन हे एक भारत सरकारचे अँप्लिकेशन आहे . ज्यामध्ये तुम्ही RC आणि ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करून ठेऊ शकता. आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा तुम्ही दाखवु शकता .
जेव्हा तुम्ही तुमचे कागदपत्रे डाउनलोड करून घ्याल त्यानंतर तुम्ही हे अप्लिकेशन ऑफलाईन सुद्धा वापरू शकता.
एम - परिवहन अँप्लिकेशन डाउनलोड व ओपन कसे करावे ?
१) सर्वप्रथम प्ले स्टोर ओपन करा.
२) आता तेथे M- parivahan हे नाव सर्च करा . किंवा येथे क्लिक करा
३) आता तुम्ही ते अँप्लिकेशन डाउनलोड करा व ओपन करा.
४) आता तुम्हाला या अप्लिकेशन sign up करावे लागेल.
१) अँप्लिकेशन ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला ३ आडव्या लाईन दिसत असतील त्यावर क्लिक करा .
२) आता तुम्हाला sign in चे बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा.
३) खाली तुम्हाला परत sign up चे आकाशी रंगात बटन दिसत असेल . त्यावर क्लिक करा.
४) त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट या बटणावर क्लिक करायचे.
५) आता एक OTP तुमच्या मोबाईल नबरवर येईल तो तेथे टाकायचा . आणि verify बटणावर क्लिक करायचे.
६) आता तुम्हाला तुमची माहिती टाकायची आहे जशी की , तुमचे नाव , राज्य , आणि पिन कोड
७) आता तुमचे sign पूर्ण होऊन जाईल .
१) तुमचे अँप्लिकेशन एकदा बंद करा आणि पुन्हा ओपन करा .
२) वर तुम्हाला RC नाव दिसत असेल त्यावर क्लिक करा . क्लिक केल्यावर RC च्या लाल रेष दिसेल .
३) आता तुम्हाला पुढच्या बॉक्स मध्ये तुमच्या गाडीचा नंबर टाकायचा. आणि सर्च च्या बटनवर क्लिक करायचे.
४) त्यांनतर गाडीची पूर्ण माहिती येऊन जाईल.
५) click for recent challan challan या बटणावर क्लिक करा.
६) आता तुम्हाला तुमच्या chassis व engine नंबर टाकायचा आहे . आणि verify बटणावर क्लिक करा.
chassis no. व engine नंबर चे शेवटचे चार अंक टाका . ही सर्व माहिती ही ओरिजिनल RC बुक वरून भरावे.
७) आता तुम्हाला Add To My Dashboard वर क्लिक करावे . आता तुमचे RC बुक डाउनलोड झालेले दिसेल .
१) एम - परिवहन अँप्लिकेशन ओपन करा.
२) वर तुम्हाला DL बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा.
३) आता पुढे तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स चा नंबर टाका . आणि सर्च बटनावर क्लिक करा.
४) add to dashboard वर क्लिक करा.
५) तुमची जन्म तारीख टाका.
६) submit वर क्लिक करा. आता तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड झालेलं आहे.
१) एम - परिवहन अँप्लिकेशन ओपन करा .
२) वर ३ आडव्या लाईन आहे त्यावर क्लिक करा.
३) RC DASHBOARD वर क्लिक करा.
४) आता तुम्हाला तुमचे rc बूक दिसू लागेल .
५) तसेच DL DASHBOARD वर क्लिक करा .
६ ) तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स दिसू लागेल .
अश्या पध्दतीने तुम्ही RC व ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करू शकता.
मला आशा आहे की , तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडली असेल. जर आवडली असेल तर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.

एम - परिवहन अँप्लिकेशन मध्ये sign up कसे करावे .

Recent challan ( RC) कसे डाउनलोड करावे .
१) तुमचे अँप्लिकेशन एकदा बंद करा आणि पुन्हा ओपन करा .
२) वर तुम्हाला RC नाव दिसत असेल त्यावर क्लिक करा . क्लिक केल्यावर RC च्या लाल रेष दिसेल .
३) आता तुम्हाला पुढच्या बॉक्स मध्ये तुमच्या गाडीचा नंबर टाकायचा. आणि सर्च च्या बटनवर क्लिक करायचे.
४) त्यांनतर गाडीची पूर्ण माहिती येऊन जाईल.
५) click for recent challan challan या बटणावर क्लिक करा.
६) आता तुम्हाला तुमच्या chassis व engine नंबर टाकायचा आहे . आणि verify बटणावर क्लिक करा.
chassis no. व engine नंबर चे शेवटचे चार अंक टाका . ही सर्व माहिती ही ओरिजिनल RC बुक वरून भरावे.
७) आता तुम्हाला Add To My Dashboard वर क्लिक करावे . आता तुमचे RC बुक डाउनलोड झालेले दिसेल .
ड्राइविंग लायसन्स कसे डाउनलोड करावे .
१) एम - परिवहन अँप्लिकेशन ओपन करा.
२) वर तुम्हाला DL बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा.
३) आता पुढे तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स चा नंबर टाका . आणि सर्च बटनावर क्लिक करा.
४) add to dashboard वर क्लिक करा.
५) तुमची जन्म तारीख टाका.
६) submit वर क्लिक करा. आता तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड झालेलं आहे.
डाउनलोड केलेले RC व ड्रायव्हिंग लायसन्स कसे बघावे .
१) एम - परिवहन अँप्लिकेशन ओपन करा .
२) वर ३ आडव्या लाईन आहे त्यावर क्लिक करा.
३) RC DASHBOARD वर क्लिक करा.
४) आता तुम्हाला तुमचे rc बूक दिसू लागेल .
५) तसेच DL DASHBOARD वर क्लिक करा .
६ ) तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स दिसू लागेल .
अश्या पध्दतीने तुम्ही RC व ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करू शकता.
मला आशा आहे की , तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडली असेल. जर आवडली असेल तर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.
1 Comments
8208236101
ReplyDelete