युट्यूब चॅनलचे नाव कसे बदलावे .| How to change youtube channel name | marathi

नमस्कार  मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत . ह्या पोस्ट मध्ये इ सांगणार आहे की , आपल्या युट्यूब चॅनलचे नाव तुम्ही कसे बदलू शकता . तर या साठी ही पोस्ट तुम्ही शेवट पर्यंत वाचत रहा .




युट्यूब चॅनलचे नाव कसे बदलावे .

१ ) सर्वप्रथम तुम्ही तुमचे युट्यूब अँप्लिकेशन ओपन करा .

२) आता उजवीकडे तुम्हाला तुमच्या युट्युब चॅनलचा लोगो दिसत असेल त्यावर क्लिक करा .

३) आता एक नंबरला My Channel असे नाव दिसत आहे . त्यावर क्लिक करा .

४) तुमच्या चॅनलच्या नावासमोर एक सेटिंगचे आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा.

५)आता  तुमच्या चॅनलच्या नावासमोर एक पेन्सिलचे  आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा.

६) तुम्ही आता तुमच्या चॅनलचे नाव बदलू शकत .

नोट - तुम्ही ९० दिवसातून एकदाच नाव बदलू शकता.

   
मला आशा आहे की , तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडली असेल. जर आवडली असेल तर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.

Post a Comment

1 Comments

  1. शेवटच नाव बदलून किती दिवस झाले आहेत हे कुठे कळेल

    ReplyDelete