नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत . ह्या पोस्ट मध्ये सांगणार आहे की , आपल्या इन्स्टाग्रामचे नाव तुम्ही कसे बदलू शकता . तर या साठी ही पोस्ट तुम्ही शेवट पर्यंत वाचत रहा.
इन्स्टाग्रामचे नाव कसे बदलावे .
१) सर्वप्रथम तुमचे इन्स्टाग्राम अँप्लिकेशन ओपन करा.
२) आता उजव्या साईडला खाली एक माणसाचे आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा.
३) Edit Profile असे नाव दिसत असेल त्यावर क्लिक करा .
४) एक नंबर तुम्हाला नाव बदलण्याचा पर्याय मिळून जाईल . तेथे तुम्ही त्या बॉक्स मध्ये क्लिक करून तुमचे नाव बदलू शकता .
५) नवीन नाव टाकायचे झाल्यावर तुम्ही वर बरोबरचे आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा .
अश्या पध्दतीने तुम्ही तुमचे इन्स्टाग्रामचे नाव बदलू शकता.
मला आशा आहे की , तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडली असेल. जर आवडली असेल तर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.

0 Comments