नमस्कार मित्रांनो मी ह्या पोस्ट मध्ये सांगणार आहे आहे तुम्ही मोबाईल मध्ये टीव्ही कशी बघू शकता . यामध्ये तुम्ही फ्री ऑनलाइन टीव्ही बघू शकता.तुम्ही 6
याची माहिती घेऊ इच्छिता तर ही पोस्ट शेवट पर्यंत वाचत राहा.तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की टीव्ही  हे मनोरंजनचे खूप मोठे साधन बनले आहे . त्यामुळे आपण आपल्या रिकाम्या टाइममध्ये आपण टीव्ही बघणे पसंद करतो. पण कधी- कधी आपण घरापासून बाहेर जातो आणि आपण टीव्ही बघू शकत नाही . आपण टीव्ही सोबत घेऊन जाऊ शकत तर नाही .. ?😢  विशेष म्हणजे आपल्याला काही आपले आवडते प्रोग्रॅम किंवा क्रिकेट बघायला आवडते . तर आपण आपल्या मोबाईलचा वापर करून फ्री मध्ये टीव्ही बघू शकता.











तुमच्या मोबाईल वर फ्री टीव्ही कशी बघावी?

तुम्हाला ऑनलाइन टीव्ही बघण्यासाठी जास्त काही करायची गरज नाही .  यासाठी तुम्हाला काही अँड्रॉइड अँप येथे डाउनलोड करावे लागतील  . त्यानंतर तुमचे आवडते टीव्ही प्रोग्रॅम किंवा क्रिकेट बघू शकता. तुम्हाला खूप अँप्लिकेशन google play store वर  मिळतील त्यामध्ये तुम्ही लाईव्ह टीव्ही बघू शकता .

तर चला विना टाइम घालवता तुम्हाला सांगतो की ऑनलाइन टीव्ही काशी बघावी .

 1 ) Jio TV


    जिओ टीव्ही अँप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमचे आवडते टीव्ही शो , मूवी , स्पोर्ट, बातम्या HD मध्ये बघू शकता . यामध्ये तुम्हाला अनेक टीव्ही चॅनल मिळून जातात.


ह्या अँप्लिकेशनला 100 मिलियन डाउनलोड आहे . जिओ टीव्ही अँप्लिकेशन लाईव्ह टीव्ही बघण्यासाठी खूप चांगले अँप्लिकेशन आहे .

जिओ टीव्ही अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 2 ) HOTSTAR


hotstar हे खूप लोकप्रिय अँप्लिकेशन आहे यामध्ये तुम्ही टीव्ही शो , क्रिकेट , बातम्या , आवडते टीव्ही प्रोग्रॅम बघू शकता. यामध्ये तुम्ही टीव्ही चॅनल पण बघू शकता .

हे अँप्लिकेशन 100 मिलियन लोकांनी डाउनलोड केले आहे .

Hotstar अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 3) voot


Voot अँप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमचे आवडते टीव्ही प्रोग्रॅम बघू शकता . आणि डाउनलोड पण करू शकता .यामध्ये तुम्ही लोकप्रिय चॅनल बघू शकता.

मोबाईल मध्ये टीव्ही बघण्यासाठी हे अँप्लिकेशन खूप चांगले आहे . हे अँप्लिकेशन 50 मिलियन लोकांनी डाउनलोड केले आहे .

Voot अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 4 ) Yupp Tv


ह्या अँप्लिकेशनच्या मदतीने 100+ चॅनल्स मोबाईल मध्ये पाहू शकता. ज्यामध्ये अनेक लोकप्रिय चॅनल आहेत .

हे अँप्लिकेशन 10 मिलीयन लोकांनी डाउनलोड केले आहे .


Yupp tv अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

5 ) nexG टीव्ही



तुम्ही ऑनलाईन टीव्ही बघण्यासाठी ह्या अँप्लिकेशनचा वापर करू शकता . यामध्ये कार्टून चॅनल , गाण्याचे चॅनल , इत्यादी . चॅनल उपलब्ध आहेत


हे अँप्लिकेशन 5 मिलियन लोकांनी  डाउनलोड केले आहे


NexG टीव्ही अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.