आज मी तुम्हाला अश्या अँप्लिकेशन विषयी माहिती सांगणार आहे . त्याद्वारे तुम्ही तुमच्या विडिओ मध्ये चांगले इफेक्ट देऊ शकता. त्या अप्लिकेशन चे नाव आहे . KINEMASTER जर तुम्ही गुड आणि अमेझिंग क्वालिटीचा व्हिडिओ बनवू इच्छिता तर हे अँप्लिकेशन तुमच्या साठी नक्कीच फायदेशीर ठरेल. तर चला माहिती करून घेऊया सर्वात चांगल्या व्हिडिओ एडिटिंग kinemaster विषयी. KineMaster काय आहे आणि त्याचा फायदा काय ? KineMaster अँप डाउनलोड आणि वापर कसा करायचा . याची सविस्तर माहिती मराठीमध्ये.😊



मित्रांनो जर तुम्ही चांगले व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी एखादे अँप्लिकेशन जर सापडत असाल तर मी तुम्हाला KineMaster हे अँप वापरायला सांगेन.ज्याने तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये चांगले इफेक्ट देऊ शकता. YouTube व्हिडिओ एडिट करण्यासाठी KineMaster हे अँप खूप भारी आहे . जर तुम्ही एक YouTuber आहात तर तुम्ही तुमचा विडिओ एडिट करण्यासाठी Kinemaster चा वापर करतच असाल.

तुम्ही या अँप्लिकेशन पासून interesting आणि attracting व्हिडिओ बनवू शकता. पहिले हे एप्प फक्त अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध होते पण आता अँड्रॉइड आणि आयफोन साठी उपलब्ध आहे. KineMaster चा वापर करून कोणत्याही व्हिडिओला सोप्या पद्धतीने एडिट करू शकता.

जर KineMaster च्या टूल विषयी बोललो तर ह्या मध्ये तुम्हाला खूप टूल मिळून जातात. त्यामध्ये मीडिया ब्राउझर , लेयर , ऑडिओ इफेक्ट , ओव्हरलाय हँडरायटिंग , क्रोमा की , मल्टी ट्रेक ऑडिओ , वोलूम  कंट्रोल , असे अनेक ऑपशन मिळून जातात.


 KineMaster चा फायदा काय ? 

तुम्ही KineMaster मध्ये व्हिडिओ एडिट करण्यासाठी अनलिमिटेड टूल वापरू शकता.जेणेकरून तुमचा विडिओ एकदम भारी दिसेल .

 KineMaster मध्ये लग्न पत्रिकेचा विडिओ सुद्धा बनवू शकता. आणि स्लाईड शो चे सुद्धा विडिओ बनवू शकता त्यामध्ये ऑडिओ टाकू शकता.ते पण खुप सोप्या पद्धतीने.

 जर तुम्ही youtube साठी व्हिडिओ वनवु इच्छिता तर तुम्ही ह्या अँप्लिकेशन खूप चांगला विडिओ एडिट करु शकता. यापासून तुम्ही तुमच्या youtube चा इन्ट्रो सुद्धा बनवू शकता. खूप youtuber kinemaster चा वापर करतात मी पण kinemaster चाच उपयोग करतो.

 पहिल्यांदा तुम्हाला KineMaster मध्ये विडिओ एडिट करायला अवघड वाटेल पण जसे जसे तुम्ही त्याचा वापर करत जाणार तसे तसे तुम्हाला ते सोपे वाटत जाईल. Kinemaster च्या टूलची मराठी मध्ये माहिती.

 येथे मी तुम्हाला important टूल विषयी सविस्तर माहिती सांगणार आहे तर ही पोस्ट पूर्ण वाचत रहा.

१ ) Layer


ह्या टूल मध्ये 5 फीचर्स मिळतात त्याचा वापर व्हिडिओ एडिट करायला वापरला जातो. त्या टूल ची माहिती खाली दिली आहे .

 मीडिया - या फीचर्स मध्ये तुम्ही कोणत्याही विडिओ फोटो ऍड करू शकता.


इफेक्ट- या फिचर मध्ये तुम्ही ब्लर चा इफेक्ट देऊ शकता.


Overlay- या फिचर मध्ये विडिओ मध्ये क्लिप आर्ट ऍड करू शकता.


टेक्स्ट- या फिचर मुले तुम्ही व्हिडिओ मध्ये टेक्स्ट ऍड करू शकता

Handwriting - या फीचर्स मुळे व्हिडिओ मध्ये कोठे draw करू शकता. एखादा बाण दाखवू शकता.

 2) AUDIO 


या फिचर मध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये ऑडिओ टाकू शकता.

3) Voice


या फिचर मध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा आवाज टाकू शकता. उदा. तुम्ही एखाद्या गाण्यामध्ये तुमचा आवाज ऍड करू इच्छिता तर या ऑपशन मुळे तुम्ही तुमचा आवाज टाकू शकता.

4) Chroma key -


हे फिचर खूप चांगले आहे आणि useful पण आहे . ये फिचर तुम्हाला दुसऱ्या विडिओ एडिटिंग एप्प मध्ये सहसा दिसत नाही. मित्रांनो Chroma की या ऑपशन मुळे ग्रीन स्क्रीन ऍड करू शकता.
 हे फिचर YouTuber साठी खूपच फायद्याचे आहे
 तुम्ही chroma key चा वापर करून youtube साठी चांगला इन्ट्रो बनवू शकता.

नोट- KineMaster  मध्ये अजून पण खूप फीचर्स आहे पण मी येथे फक्त महत्वाच्या फिचर विषयी माहिती सांगितली आहे .

KineMaster एप्प डाउनलोड कसे करावे .


KineMaster एप्प डाउनलोड करणे खूप सोपे आहे . तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून इन्स्टॉल करू शकता.

१) तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोर ओपन करा. येथे क्लिक करून एप्प डाउनलोड करू शकता

२) सर्च बॉक्स मध्ये KineMaster हे नाव सर्च करा.

३) KineMaster या एप्प वर क्लिक करा.

४)आता इन्स्टॉल वर क्लिक करून एप्प डाउनलोड करू शकता.

Kinemaster वापरायचे कसे

Kinmaster एप्पचे फिचर खूप सोपे आहे तुम्ही नवे असाल तरी लगेच तुम्हाला कसे वापरायचे ते समजून जाईल. पण तुम्ही याचे संपूर्ण फिचर तेव्हाच वापरू शकाल जेव्हा तुम्ही याचे प्रो व्हर्जन डाउनलोड कराल .

जर तुम्ही प्रो व्हर्जन विकत जरी नाही घेतले तर तुम्ही चांगल्या पद्धतीचे विडिओ बनवू शकता.

Step by step

१)  जेव्हा तुम्ही हे डाउनलोड/ इन्स्टॉल कराल त्यानंतर ह्या अँप्लिकेशन ला ओपन करायचे आहे .याचा देखावा काही अश्या पद्धतीचा असेल.

२) empty project वर क्लिक करा






३) media browser  क्लिक करा. मीडिया फाईल ऍड करू शकता.
.


४) layer ओपेशन वर क्लिक करा.

आता तुम्हाला येथे Effects , media, overlay, text, handwriting चे फीचर येथे मिळतील . आता तुम्ही ये फिचर वापरून चांगला विडिओ एडिट करू शकता.



अश्या पद्धतीने तुम्ही जेवढे पण फिचर आहे त्याचा वापर करु शकता . पहिल्यांदा तुम्हाला हे एप्प वापरने अवघड वाटू शकते पण काही वेळानंतर तुम्हाला आपोआप सोपे वाटायला लागले.
आणि तुम्ही KineMaster एक्सपर्ट बनाल.

मित्रानो मी या पोस्ट मध्ये KineMaster विषयी सर्व माहिती दिली आहे . जर तुम्हाला KineMaster एप्प वापरायला काही प्रॉब्लेम येत असेल तर खाली कॅमेन्ट करून आम्हाला प्रश्न विचारू शकता.