जर तुम्ही youtube चॅनल बनवला आहे. आणि मोबाईलवरून विडिओ अपलोड कसा करावा ही माहिती घ्यायची असेल तर तुम्ही ही पोस्ट वाचत रहा . आपण स्टेप बाय स्टेप माहिती करून घेणार आहोत.






 आणि जर youtube वर व्हिडिओ टाकून पैसे कमवायचे असतील तर youtube चॅनेल ओपन करून त्यावर चांगले व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवू शकता . तर या विषयीची माहिती आपण नंतर बघू . तर चला आज या पोस्ट मध्ये माहिती करून घेऊ या की मोबाईल वरून व्हिडिओ कसा अपलोड करावा.

मोबाईलवरून youtube वर व्हिडिओ कसा अपलोड करायचा?

अँड्रॉइड मोबाईलवरून youtube वर व्हिडिओ अपलोड करने सोपे आहे . मग व्हिडिओ आणि चॅनेल ग्रो करेल तेव्हा तुम्ही विडिओ मोनेटाईझ करून पैसे कमवू शकता.






मोबाईल वरुन विडियो कसा अपलोड करावा .


१) सर्वात आधी youtube अँप ओपन करा.

२) आता उजव्या बाजूला तुम्हाला तुमच्या चॅनल चा लोगो दिसेल त्यावर क्लिक करा.



    जर तुम्ही youtube अँप मध्ये लॉगिन केले नसेल तर  लॉगिन करून घ्या.

४) लॉगिन केल्यानंतर वर व्हिडिओचे आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा.

५) आता जो व्हिडिओ youtube वर अपलोड करायचा आहे तो सिलेक्ट करा.

 ६) आता जो व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्याची माहिती द्या.

  १) व्हिडिओचे शीर्षक द्या.




  २) Description मध्ये व्हिडिओची थोडी माहिती द्या.

३ ) टॅग - टॅगमध्ये तुम्हाला जो व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्या संबंधित काही टॅग (शब्द) लिहा.
उदा. तुम्ही जर फेसबुक विषयी व्हिडिओ बनवला आहे तर . आहे तर फेसबुक विषयीचा टॅग लिहायचे आहे . जर तुम्ही दुसरे कोणतेही टॅग लिहले तर तुमचा व्हिडिओ youtube वरून डिलिट करण्यात येईल .

४) privacy सेटिंग मध्ये publish हे ऑपशन ठेवायचे आहे.

५) आता पब्लिश या बटनावर क्लिक करून व्हिडिओ अपलोड करून घ्या.


बस्स !! आता तुमचा व्हिडिओ youtube वर यशस्वीरीत्या अपलोड झाला आहे. अश्या पद्धतीने तुम्ही youtube वर व्हिडिओ अपलोड करू शकता . मोबाईलवरून व्हिडिओ अपलोड करने खूप सोपे आहे . वर दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही youtube वर व्हिडिओ अपलोड करू शकता. जर तुम्हाला कोणत्याही स्टेप चा प्रॉब्लेम असेल तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये आम्हाला प्रश्न विचारू शकता


निष्कर्ष 

अश्या पद्धतीने तुम्ही मोबाईल वरुन विडियो कसा अपलोड करू शकता .