क्रोम ब्राउझर मध्ये सेव्ह केलेले पासवर्ड कसे बघतात , डिलिट कसे करतात , आज आपण ह्या पोस्ट मधून माहिती करून घेणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला इंटरनेट वापरण्यासाठी कोणत्या ना कोणत्या ब्राउझरचा वापर करावाच लागतो.
जसे गूगल क्रोम , मोझिला , ऑपेरा , UC ब्राउझर इत्यादी , हे ब्राउझर आहेत . पण यामध्ये सर्वात सुरक्षित जर जे ब्राउझर असेल तर ते आहे क्रोम ब्राउझर कारण क्रोम ब्राउझर हे गुगलने बनविले आहे.
यामुळे लोक जास्त क्रोम ब्राउझर वापरता.
क्रोम ब्राउझर मध्ये पासवर्ड कसा सेव्ह करता?
जेव्हा आपण कोणतेही ऑनलाइन अकाउंटमध्ये लॉग इन करता त्यावेळी स्क्रीनवर एक पॉपअप येतो त्यावेळेस तुम्हाला पासवर्ड सेव्ह करायला विचारले जाते.
पासवर्ड सेव्ह करण्याचे फायदे व नुकसान ?
फायदा -
गुगलने क्रोम ब्राउझर मध्ये एक चांगली सुविधा दिली आहे. त्याच्या मदतीने आपण फेसबुक , ई-मेल , वेबसाईट किंवा अन्य कोणत्याही ऑनलाइन अकाउंट चा जर एकदा पासवर्ड सेव्ह केला तर तर आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला पासवर्ड दयावा लागत नाही . आपण डायरेक्ट आपल्या अकाउंट मध्ये लॉग इन होतो.
नुकसान -
क्रोम ब्राउझर मध्ये सेव्ह पासवर्ड केल्यामुळे आपल्याला प्रत्येक लॉग इनच्या वेळी पासवर्ड टाईप करावा लागत नाही . त्यामुळे आपल्या अकाउंटचे युजरनेम आणि पासवर्ड काही दिवसानंतर विसरून जातो . त्यामुळे आपण दुसऱ्या कॉम्प्युटर आणि मोबाईल मध्ये लॉगिन करू शकत नाही.
तर चला माहिती करून घेऊया की क्रोम ब्राउझर मधील सेव्ह केलेले पासवर्ड डिलिट कसे करावे
१) सर्वप्रथम तुम्ही क्रोम ब्राउझर च्या setting मध्ये जा.
२) त्यानंतर save पासवर्ड या ऑप्शन वर क्लिक करा .
३) आता तुम्हाला सेव्ह केलेले युजरनेम आणि पासवर्ड दिसतील . आता तुम्हाला जो पण पासवर्ड डिलिट करायचा आहे त्यावर क्लिक करा .
४) त्यांनतर डिलिट या ऑपशन वर क्लिक करा .
आता तुम्ही जो पासवर्ड सेव्ह केलेला असेल तो डिलिट होऊन जाईल.
तर मला आशा आहे की ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि काहीतरी फायदा झालाच असेल .. धन्यवाद

निष्कर्ष
तर अश्या पद्धतीने तुम्ही क्रोम मध्ये सेव्ह केलेले पासवर्ड कसे डिलिट करू शकता . ही पद्धत तुम्ही मोबाइल किंवा लॅपटॉप वर सुद्धा करू शकता .

0 Comments