Phone pay द्वारे Mobile Recharge कसा करावा। how to recharge mobail by using phone pay.

नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत. या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की, फोन पे द्वारे तुम्ही मोबाईल रिचार्ज कसा काय करू शकता?

फोन पे द्वारे मोबाईल रिचार्ज कसा काय करावा?



१)सर्वप्रथम फोन पे एप्लीकेशन ओपन करा. फोन पे अँप मध्ये  रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर येथे क्लिक करा.

२)मोबाईल च्या आयकॉन वर क्लिक करा.

३)Change या बटणावर क्लिक करा.


४)ज्या नंबर ला रिचार्ज करायचा असेल तो नंबर टाईप करा.


५)खाली रक्कम टाका.


६)Recharge या बटनावर क्लिक करा


७)यु पी आय पिन टाका.


८)यु पी आय पिन टाकल्यानंतर रीचार्ज होऊन जाईल.


तर अशा पद्धतीने तुम्ही फोन पे द्वारे मोबाईल रिचार्ज करू शकता.

मला आशा आहे की, ही पोस्ट तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरली असेल जर पोस्ट आवडली असेल तर नक्कीच व्हाट्सअप वर शेअर करायला विसरू नका.

Post a Comment

0 Comments